लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...

पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली - Marathi News | She killed her husband with the help of her stepdaughter, pretending to die of heart disease; but she got caught because of one thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली

Wife killed Husband: काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा घरात मृतदेह आढळून आला होता. पत्नीने सांगितले की व्यावसायिकाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, भावाचा मृतदेह बघितल्यावर ती गोष्ट दिसली आणि सत्य समोर आलं.  ...

तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | I won't leave you alive now; Fatal attack on car driver on Senapati Bapat Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला

एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. ...

धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर - Marathi News | Friends attack friend, dispute over bench ends in death Juvenile delinquency issue becomes serious again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर

नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला - Marathi News | chhattisgarh satta king arrested, used to send dogs on police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला

अटक टाळण्यासाठी आरोपीने घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते. ...

क्लासमधील बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | boy studying in 10th standard was murdered beaten up by 2 students nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्लासमधील बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; बेदम मारहाणीत १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशकात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका १० विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट - Marathi News | after year of missing husband wife and lover planned murder case solved by phone tracking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

वर्षभरापूर्वी प्रीतम प्रकाश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन - Marathi News | Sharad Pawar calls Chief Minister Devendra Fadnavis; appeals to maintain social harmony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन

पुणे : दौंडच्या यवतमध्ये झालेल्या दोन गटांतील तणावाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री ... ...