लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं - Marathi News | "Will tell Papa everything": 11-year-old girl murdered by elder sister and boyfriend after being caught in compromising position in Barabanki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सख्ख्या बहिणीने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने ११ वर्षांच्या अनुष्काचा बळी घेतला. ...

भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; CM देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती - Marathi News | having photos with impostor ashok kharat means he is not guilty cm devendra fadnavis clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; CM देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे. माजी मंत्री दीपक केसरकर, चाकणकर व भाेंदू खरात यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. ...

अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर रॉडने मारहाण; १० ते १२ जणांविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | beaten with rod at petrol pump in ahmedpur case registered against 10 to 12 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर रॉडने मारहाण; १० ते १२ जणांविराेधात गुन्हा दाखल

अहमदपूर पोलिसांनी दहा ते बारा जणांविराेधात गुन्हा दाखल केला. ...

रक्तरंजित प्रेम प्रकरण! २ दिवसांपूर्वी खाकी अंगावर चढवली अन् तिसऱ्या दिवशी बापाच्या खूनात अडकली - Marathi News | In Chandrapur, Father who opposed relationship poisoned to death; voice samples of accused police constable from Chandrapur sent to lab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्तरंजित प्रेम प्रकरण! २ दिवसांपूर्वी खाकी अंगावर चढवली अन् तिसऱ्या दिवशी बापाच्या खूनात अडकली

या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे. ...

३४ वार करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कोर्टानं सुनावला निकाल - Marathi News | In Latur, Man sentenced to life imprisonment for brutally murdering wife by stabbing her 34 times; Court announces verdict | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३४ वार करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कोर्टानं सुनावला निकाल

या भीषण हल्ल्यामध्ये रेशमा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील याकूब शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले हाेती. ...

छत्रपती संभाजीनगरात सुरतहून ड्रग्जचा महापूर; छावणीचा तरुणच रॅकेटचा सूत्रधार - Marathi News | Flood of drugs from Surat in Chhatrapati Sambhajinagar;Drug Racket Busted: Chhatrapati Sambhajinagar Police Arrest Mastermind and Medicalist from Surat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सुरतहून ड्रग्जचा महापूर; छावणीचा तरुणच रॅकेटचा सूत्रधार

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची सुरतमध्ये मोठी कारवाई; १९ लाखांच्या गोळ्यांनंतर मुख्य सूत्रधार गजाआड ...

परस्त्रीशी संबंध असल्याच्या वादात पती - पत्नीत बेदम मारहाण; पत्नी झोपली असल्याचा समज, सकाळी उघडकीस आले वेगळेच सत्य - Marathi News | Husband and wife brutally beaten over an argument over having an affair with another woman; thought wife was asleep, different truth revealed in the morning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परस्त्रीशी संबंध असल्याच्या वादात पती - पत्नीत बेदम मारहाण; पत्नी झोपली असल्याचा समज, सकाळी उघडकीस आले वेगळेच सत्य

Chandrapur : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी दि. २६ सकाळी शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात उघडकीस आली आहे. ...

मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Former Corporator Rafat Yar Khan Attacked with Iron Rods in Juna Bazar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा निवडणुकीतील वाद आणखीन पेटला, माजी नगरसेवकावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला

जुना बाजार परिसरात चार ते पाच जणांकडून पाठलाग, पोलिसासमोर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉडने वार ...