लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

छ.संभाजीनगरमध्ये 'लँड माफिया'चा हैदोस! एकाच दिवशी कोट्यवधींच्या घोटाळ्याचे दोन स्वतंत्र गुन्हे - Marathi News | 'Land mafia' rampage in Chhatrapati Sambhajinagar! Two separate cases of scam worth crores on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ.संभाजीनगरमध्ये 'लँड माफिया'चा हैदोस! एकाच दिवशी कोट्यवधींच्या घोटाळ्याचे दोन स्वतंत्र गुन्हे

महसूल विभाग, उपनिबंधक कार्यालयातील त्रुटींचा सामान्यांना फटका, सातारा सिटी चौक पोलिस ठाण्यात वकिलासह ५ जणांवर गुन्हे दाखल  ...

गडचिरोली पोलिस दलाने केली दहाव्या पोलिस मदत केंद्राची निर्मिती; माओवाद्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर - Marathi News | Gadchiroli Police Force establishes 10th Police Help Center; A befitting reply to Maoist terror | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली पोलिस दलाने केली दहाव्या पोलिस मदत केंद्राची निर्मिती; माओवाद्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर

बिनागुंडात दहशतीला शह : १८ किलोमीटर रस्ता बनवून पोहोचले जवान ...

पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून - Marathi News | Money dispute Face disfigured by throwing a stone at the head Friend murdered by friend in a very gruesome manner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

उसने घेतलेले तब्बल १८ लाख परत द्यावे लागतील असे समजून त्याने साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केला ...

Sindhudurg: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना २० वर्षे कारावास; पीडित राहिली होती गर्भवती  - Marathi News | Two accused sentenced to 20 years in prison for sexually assaulting a minor girl in Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना २० वर्षे कारावास; पीडित राहिली होती गर्भवती 

सुपारीच्या बागेत बोलावून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. कोणाला सांगितल्यास मारण्याची दिली होती धमकी ...

बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून परस्पर जमीन विकली, पुणे-साताऱ्यातील सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Land sold by mutual agreement by making fake power of attorney Fraud case against six people from Pune Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून परस्पर जमीन विकली, पुणे-साताऱ्यातील सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा

कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न ...

Kolhapur Crime: नशेच्या प्रतिबंधित इंजेक्शनची विक्री, युवकास अटक; ६७ बाटल्या जप्त - Marathi News | Youth arrested for selling banned drug injections in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: नशेच्या प्रतिबंधित इंजेक्शनची विक्री, युवकास अटक; ६७ बाटल्या जप्त

न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...

रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...' - Marathi News | dound accident Four-year-old dies after being crushed under road roller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...'

- आर्यन जवळच खेळत असताना मागे येणाऱ्या रोड रोलरखाली सापडला. ...

Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा - Marathi News | Parabhani: Forced labor exposed in Selu, 28 laborers, 10 children from Telangana rescued; Case registered against four people including company official | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा

या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ...