लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

"माझा भाऊ चुकीच्या लोकांसोबत गेला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार;आमदार मांडेकरांनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | pune crime news My brother went with the wrong people, legal action will be taken against him; MLA Mandekar made it clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझा भाऊ चुकीच्या लोकांसोबत गेला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार;आमदार मांडेकरांनी स्पष्ट सांगितलं

काल दुपारी मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होत आहे. मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की, कायद्याप्रमाणे रीतसर कारवाई करा. ...

खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Account holders' EMIs were put straight into their pockets; Crime against Muthoot Microfin's liaison officer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा

व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार... ...

धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन - Marathi News | Shocking! The lawyer kept chanting mantras, the sorcerer ran away with cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वकील राहिला मंत्र घाेकत, मांत्रिक पळाला रोकड घेऊन

सीबीडी येथील वकिलाला काशीच्या एका मांत्रिकाने २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ...

पोलिसानेच ‘सुंदरी’ बनून आरोपीला ओढले ‘जाळ्यात’; लढवली अनोखी शक्कल! - Marathi News | The policeman himself lured the accused into the 'net' by posing as a 'beauty'; he used a unique tactic! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसानेच ‘सुंदरी’ बनून आरोपीला ओढले ‘जाळ्यात’; लढवली अनोखी शक्कल!

आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली. ...

सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश - Marathi News | Ashley Madison statistics reveal 2 cities of Maharashtra are included in the top 20 list of most extra-marital affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश

मागील वर्षी मुंबई शहर या यादीत नंबर १ वर होते. परंतु यंदा मुंबईचं नाव टॉप २० शहरांच्या यादीतही नाही ...

महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या! - Marathi News | Teen Secretly Records Obscene Videos Of Woman and Posts On Instagram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

Crime: इन्स्टाग्रामवर झटपट फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला आहे. ...

सुसंस्कृत ठाण्यात गुन्हेगार माेकाट; विकृतीला माेकळे रान - Marathi News | Criminals are rampant in a civilized police station; corruption is rampant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुसंस्कृत ठाण्यात गुन्हेगार माेकाट; विकृतीला माेकळे रान

भरदिवसा पाच विद्यार्थिनींचा विनयभंग; पीडितेच्या घरासमोर जल्लोष ...

२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Three year old boy dies tragically due to hospital negligence in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशात रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ...