लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू - Marathi News | pune news terrible accident in Baramati: Father and two daughters die on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

सणसर गावासह संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...

Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले - Marathi News | Pune Rave Party: "There is darkness under your lamp"; Chitra Wagh tells Supriya Sule, Rohini Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघ संतापल्या, सुप्रिया सुळे-रोहिणी खडसेंना सुनावले

Rave Party Pune News: पुण्यात पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीतील रेव्ह पार्टी उधळली. या पार्टीत असलेल्या दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले. रोहिणी खडसे यांचे पतीच या पार्टीत असल्याने आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसेंना डिवचले.  ...

आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | noida high speed bmw car hits scooter 5 year old girl dies tragically two injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? - Marathi News | Pune Rave Party Crime Parties were held at two places in Pune before the rave party; what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. ...

उद्योग स्थलांतरित होण्याच्या भीतीने हिंजवडी राजकीय नकाशावर - Marathi News | pimpri chinchwad news Hinjewadi on the political map due to fear of industry relocation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योग स्थलांतरित होण्याच्या भीतीने हिंजवडी राजकीय नकाशावर

- भल्या पहाटे अजित पवारांची भेट : कामे होत नसल्याची सुप्रिया सुळे यांची तक्रार ...

Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी  - Marathi News | Pune Rave Party: After the rave party was disrupted, Rohini Khadse's house was searched, police found three things | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 

Pune Rave Party Latest News: पुण्यातील खराडी भागात एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. ती उधळल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसे-प्रांजल खेवलकर यांच्या घराची झाडाझडती घेतली. ...

अखेर 'त्या' तरुणाची ओळख पटली; 'या' कारणावरून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून - Marathi News | pune crime news Elder brother kills younger brother because he drinks alcohol; Incident in Mulshi Dam area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर 'त्या' तरुणाची ओळख पटली; 'या' कारणावरून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. ...

Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Khadse reaction over son in law and Rohini Khadse husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Khadse : हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...