लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Khadse reaction over son in law and Rohini Khadse husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Khadse : हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... - Marathi News | Pune Rave Party: Eknath Khadse's son-in-law Pranjal Khewalkar was caught red-handed at a rave party, but Shivsena Sushma Andhare, Sanjay Raut says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...

Pranjal Khewalkar Pune rave party, Crime News: पुण्यातील महिलांसोबतच्या रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा दोन नंबरचा जावई पोलिसांना रंगेहाथ सापडला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." - Marathi News | Girish Mahajan reaction over Eknath Khadse son in law Rohini Khadse husband pranjal khewalkar arrested in Pune rave party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."

Girish Mahajan And Eknath Khadse : प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट? - Marathi News | can digital arrest be avoided like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट?

सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आभासी जगात गुन्हेगारीचे स्वरूप पूर्णतः वेगळेच आहे आणि सध्याच्या कायद्यालाही ते आव्हान देणारे आहे. ...

Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... - Marathi News | Big rave party in Pune...! Eknath Khadse's son-in-law, Rohini Khadse's Husband Pranjal Khewalkar arrested, two young women along with famous bookie... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...

Pranjal Khewalkar Pune rave party, Crime News: रॅडीसन हॅटेलच्या मागे एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. दोन तरूणी आणि पाच पुरुष या रेव्ह पार्टीत होते. ...

‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर  केली कंपनीची स्थापना - Marathi News | company was established after the contract was awarded to sumit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर  केली कंपनीची स्थापना

कंपनीचे संचालक अमित साळुंके याला दारू आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झारखंड पोलिसांनी अटक केली, ...

...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’ - Marathi News | the cbd police arrived on the spot know what is the case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’

महिला थांबली असती, तर टळला असता अपघात ...

Lonavala Rape Case: ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा - Marathi News | Crime News Pune, Lonavala gang Rape Case: The young woman spent a night with a shopkeeper she knew; a major revelation on the incident in Lonavala where three people raped her and threw her out of a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; तिघांनी अत्याचार केल्याच्या घटनेवर खुलासा

Lonavala Gang Rape Case Exposed: सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. ...