गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना, गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहाटे३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड नामक हॉटेलवर छापा टाकला. ...
पुण्यातील अमली पदार्थ प्रतिबंधक मोहिमे अतर्गत जी गुपनीय माहिती प्राप्त झाली त्या आधारावर शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले ...
बिअर बार हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून सहा जणांच्या टोळीने हॉटेल मालकाला जमाव जमवून मारहाण केल्याची घटना २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
प्रेमसंबंधात मध्ये येऊ नकोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला घरी जिवंत जायचे आहे ना, असे म्हणून बघून घेण्याची तसेच तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. ...
खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. ...
पठारे वस्ती येथील रहिवाशी शौकत शब्बीर मोगल हे खाजगी कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. ...