लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पत्नीने तोंडावर उशी ठेवली, प्रियकराने गळा आवळला; पतीला झोपेतच संपविण्याचा कट उघड - Marathi News | Wife puts pillow over husband's face, her lover strangles him; wife's plan to murdered Husband who obstructs in immoral relationship failed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीने तोंडावर उशी ठेवली, प्रियकराने गळा आवळला; पतीला झोपेतच संपविण्याचा कट उघड

प्रियकर सापडला, पत्नी पळून गेली; पडेगाव परिसरातील घटना, छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्... - Marathi News | The ghost of suspicion sat on the neck, a CRPF jawan beheaded his wife! He went to the news channel's office and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं!

पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. ...

मुलीने आईला प्रियकरासोबत पकडले, धमक्यांमुळे कुटुंब तुटले; पतीसह दोन्ही मुलांनी स्वतःला संपवले - Marathi News | MP mass death case Daughter caught her mother with her lover family broke up due to threats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीने आईला प्रियकरासोबत पकडले, धमक्यांमुळे कुटुंब तुटले; पतीसह दोन्ही मुलांनी स्वतःला संपवले

मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ...

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...

पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली - Marathi News | She killed her husband with the help of her stepdaughter, pretending to die of heart disease; but she got caught because of one thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली

Wife killed Husband: काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा घरात मृतदेह आढळून आला होता. पत्नीने सांगितले की व्यावसायिकाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, भावाचा मृतदेह बघितल्यावर ती गोष्ट दिसली आणि सत्य समोर आलं.  ...

तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | I won't leave you alive now; Fatal attack on car driver on Senapati Bapat Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला

एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. ...

धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर - Marathi News | Friends attack friend, dispute over bench ends in death Juvenile delinquency issue becomes serious again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर

नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला - Marathi News | chhattisgarh satta king arrested, used to send dogs on police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला

अटक टाळण्यासाठी आरोपीने घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते. ...