लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली!  - Marathi News | Wife went crazy in love with her maternal brother cousin brutally murdered her husband in a love affair in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तिचा प्रियकर अजय पासवान याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. तो  शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजौली गावचा रहिवासी आहे. चौकशीनंतर दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ...

Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात - Marathi News | Nashik Crime: Firing in gang conflict, after BJP leader, accomplice including leader Vicky Wagh caught in the net | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात

Nashik Crime news Latest: नाशिकमधील पंचवटी परिसरात सागर जाधव याच्यावर दुचाकीवरू आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. यात भाजपच्या नेत्यालाही अटक केली गेली आहे. ...

Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह   - Marathi News | Vidarbha Crime: Body of youth missing for three days found in lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह  

Crime news Marathi: २५ वर्षीय तरुण २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना तलावातील पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह दिसला. ...

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून दापोडीत तरुणाचा खून; दोन संशयितांना पोलिस कोठडी - Marathi News | pune crime youth stabbed to death with a sickle in Dapodi due to past enmity; Two suspects remanded in police custody | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून दापोडीत तरुणाचा खून

- दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांकडून हल्ला ...

Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर - Marathi News | Rape Case: Teacher invited for a party, gang-raped by four gym trainers; Names of accused revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

Teacher Raped by 4 Men: एका शिक्षिकेला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत चार जीम ट्रेनर्संनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू - Marathi News | Coldrif Syrup: Toxic 'Coldrif' cough syrup claimed the lives of 14 children; Investigation underway in 6 states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू

Coldrif Syrup: मध्य प्रदेशातील डॉक्टर अटकेत; Sresan Pharmaceutical च्या संचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. ...

स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल - Marathi News | Swami Chaitanya Anand's 'tricks' on social media too; Comments, screenshots on girls' photos go viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल

Swami Chaitanyananda : दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदचे नवंनवे कारनामे समोर येत आहेत. चैतन्यानंद सोशल मीडियावरही तरुणींशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत.  ...

चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम करणारा तो ‘पाटील’ कोण ? धंगेकरांचे गंभीर आरोप - Marathi News | pune crime who is the Patil who works for Chandrakant Patil Dhangekars serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम करणारा तो ‘पाटील’ कोण ? धंगेकरांचे गंभीर आरोप

कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मौन बाळगणारे चंद्रकांत पाटील गौतमी प्रकरणात इतके सक्रिय का झाले? असा सवाल विचारला जात आहे. ...