लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप - Marathi News | School van driver molests student in Chiplun angry parents beat her up | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅनचालकाकडून विनयभंग, संतप्त पालकांनी दिला चोप

पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल ...

Lasur Accident: भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी - Marathi News | A speeding tractor hits two two-wheelers, husband killed while returning from Diwali shopping, wife and two others injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी

Lasur Accident: शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही जखमींना लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या - Marathi News | Absconding accused from gangster Nilesh Ghaywal gang in custody in shooting case against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला ताब्यात घेतला ...

कोकरे महाराजावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल, पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी - Marathi News | Second complaint filed against Bhagwan Kokare Maharaj of Lote Ratnagiri for molestation of a minor girl | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकरे महाराजावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल, पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी

३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ...

साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात - रुपाली चाकणकर  - Marathi News | Satara minor girl's murder case to be fast-tracked in court says Rupali Chakankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात - रुपाली चाकणकर 

महिला आयोगामार्फत फाशीच्या शिक्षेची शिफारस करणार ...

Sangli: १२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल होणार - Marathi News | Criminal case to be registered in Rs 12 crore GST scam by Delhi businessman at Palus address | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: १२ कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल होणार

केंद्रीय जीएसटी विभागाकडून कारवाईच्या हालचाली ...

Mumbai Crime: शिवडीत सव्वादोन कोटींच्या दरोड्यात तक्रारदारच ‘लुटारू’; आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून कंपनीत कार्यरत - Marathi News | The complainant is the 'robber' in the Rs 2.5 crore robbery in Sewri; The accused works as a delivery boy in the company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: शिवडीत सव्वादोन कोटींच्या दरोड्यात तक्रारदारच ‘लुटारू’; आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून कंपनीत कार्यरत

एका कंपनीकडून हॉलमार्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर दुपारी २:३० वाजता सुमारास शामलाभाई व त्यांच्यासोबतचा कर्मचारी जगदीश केराभाई आल यांनी संबंधित दागिने एक काळ्या रंगाच्या बॅगेत भरून दुचाकीवरून कंपनीच्या फॅक्टरीकडे रवाना झाले.  ...

रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत - Marathi News | Reiki done... Target decided... But the robbery was in another shop, three friends' first theft ends in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

बंदुकीच्या धाकानंतरही प्रतिकार करणाऱ्या ज्वेलर्स मालकामुळे तिघांचा गोंधळ उडाला आणि बॅग तेथेच सोडून पळ काढला. ही त्यांची चूक पोलिसांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेली.    ...