लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण? - Marathi News | YouTuber Murder in Sonipat: Boyfriend Sandeep Arrested for Strangle Death of Partner Pushpa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?

YouTuber Pushpa Murder News: युट्यूबर पुष्पाच्या मृत्युप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली. ...

कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे  - Marathi News | A young man who came to sell MD drugs in Kolhapur was arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे 

शाहूपुरी पोलिसांची कारवाई : दोन लाखांवर मुद्देमाल जप्त ...

सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक - Marathi News | Accused of Rs 1 crore 25 lakh fraud found due to seat belt fine arrested in Mangaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक

सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला.  ...

लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त - Marathi News | 'Treasure' found in the house of corrupt Jalna Municipal Commissioner! 5 lakh cash, 16 tolas of gold, 3.5 kg of silver seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त

जालना मनपा आयुक्त लाचखोर खांडेकरास एक दिवसाची पोलिस कोठडी; दुसऱ्या दिवशीही वाजविले फटाके ...

परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद - Marathi News | Foreign cyber gang leader Marco arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी सायबर टोळीचा म्होरक्या मार्को जेरबंद

चीन, कंबोडिया, लाओस आणि म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संपर्क असलेल्या मार्कोने देशातील असंख्य बोगस बँक खात्यांचा वापर करत सायबर फसवणुकीतील रकमेचे रूपांतर रोख रकमेपासून क्रिप्टो करन्सीत करून म्होरक्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ...

Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली - Marathi News | gurugram tennis player Radhika Yadav murder father chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली

Radhika Yadav Murder Case: टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. ...

परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग - Marathi News | Mumbai Businessman Kidnapped Held in Parel Flat Woman Among Six Arrested for 76 Lakh Gold Extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग

मुंबईत एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले - Marathi News | Horrific incident! An unknown person cut off the private parts of a young man sleeping in his house; Family and villagers shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले

एका २० वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...