लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

१७ लाखांत आरोग्यसेवक पदाचा 'बोगस' बाजार; बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश - Marathi News | 'Bogus' market for recruiting healthcare workers for 17 lakhs! Unemployed people were robbed using scanned signatures; Racket exposed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१७ लाखांत आरोग्यसेवक पदाचा 'बोगस' बाजार; बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

आरोग्य विभागात बोगस नियुक्ती पत्रांचा धुमाकूळ; लाखाेंचा गंडा घालणारे रॅकेट सक्रिय ...

अल्पवयीन तरुणीला घरी आणले, तिने छळाला कंटाळून आयुष्य संपवले, मृतदेह अर्धवट शेतात पुरला अन् सगळ्या प्लानचा उलघडा झाला... - Marathi News | latest marathi news solapur crime news Fed up with the harassment, the girlfriend committed suicide; the body was buried in a field to destroy the evidence | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणीला घरी आणले, तिने छळाला कंटाळून आयुष्य संपवले, मृतदेह अर्धवट शेतात पुरला अन् प्लानचा उलघडा झाला

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला ...

धक्कादायक! चष्म्यांचा वापर करून मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडीओ होत आहेत लीक - Marathi News | Shocking! Girls are being video recorded using glasses, private videos from hotels are being leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! चष्म्यांचा वापर करून मुलींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडीओ होत आहेत लीक

महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्मार्ट चष्मे महिलांच्या नकळत त्यांच्या संभाषणांचे रेकॉर्डिंग करत आहेत आणि नंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...

"पापा सॉरी, लिहिलंय ते वाचून घ्या"; 'कोरियन गेम'च्या विळख्याने तीन बहि‍णींनी स्वतःला एकत्र संपवलं - Marathi News | Deadly addiction to mobile games Three underage sisters jump from the 9th floor in Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पापा सॉरी, लिहिलंय ते वाचून घ्या"; 'कोरियन गेम'च्या विळख्याने तीन बहि‍णींनी स्वतःला एकत्र संपवलं

मोबाईल गेमिंगच्या नादात तीन बहिणींनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. ...

इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा सूड! प्रेयसीने प्रियकराला चाकूने भोकसून संपवलं; रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण - Marathi News | Woman Kills Boyfriend in Bilaspur After Bitter Breakup BJP Leader Nephew Murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा सूड! प्रेयसीने प्रियकराला चाकूने भोकसून संपवलं; रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण

छत्तीसगडमध्ये प्रेयसीनेच प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

‘तुझी बहीण तर पळून गेली…’,  पती-पत्नी सारखे मारायचे टोमणे, संतापलेल्या शेजाऱ्याने उचललं भयंकर पाऊल, केली दोघांचीही हत्या - Marathi News | ‘Your sister ran away…’, husband and wife taunted each other, angry neighbor took a terrible step, killed both of them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुझी बहीण तर पळून गेली…’,  पती-पत्नी सारखे मारायचे टोमणे, संतापलेल्या शेजाऱ्याने केली हत्या

Crime News: शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

मुंबई पोलिसांवर थरारक हल्ला; ड्रग तस्करांकडून खबऱ्यावर वार, अधिकाऱ्याला चिरडलं; उलवेत रात्रीचा थरार - Marathi News | Ambush in Navi Mumbai 15 Member Drug Cartel Attacks Police Team with Firearms and Swords | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई पोलिसांवर थरारक हल्ला; ड्रग तस्करांकडून खबऱ्यावर वार, अधिकाऱ्याला चिरडलं; उलवेत रात्रीचा थरार

ड्रग्ज तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर नवी मुंबईतील उलवे येथे हल्ला करण्यात आला. ...

उत्तनमध्ये दुचाकीला उडवून मद्यधुंद कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला; २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk family attacks police by blowing up bike in Uttan; Case registered against 2 women and 2 men | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तनमध्ये दुचाकीला उडवून मद्यधुंद कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला; २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल

भाईंदरच्या उत्तन भागात एका दुचाकीला उडवून नंतर पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करणाऱ्या कुटुंबातील २ महिला व २ पुरुषांवर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...