लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह रडारवर! १० कोटींची खंडणी अन् अमेरिकेतील नंबरवरुन धमकीची व्हॉईस नोट - Marathi News | Ranveer Singh threatens by gang 10 cr demand us number rohit shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता रणवीर सिंह रडारवर! १० कोटींची खंडणी अन् अमेरिकेतील नंबरवरुन धमकीची व्हॉईस नोट

Ranveer Singh : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहकडे १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ...

Pune Crime : शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल - Marathi News | pune crime He said he would drop you off at school and Mother's friend abused her daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत सोडतो म्हणाला अन्…; आईच्या मित्रानेच केला लेकीवर अत्याचार;गुन्हा दाखल

- मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. ...

शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं? - Marathi News | Shiv Jayanti procession disrupted, tension between two groups in Karnataka, Hyderabad, what happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, कर्नाटक, हैदराबादमध्ये दोन गटात तणाव, काय घडलं?

Crime News: कर्नाटकमधील बागलकोट आणि हैदराबादमधील अंबरपेठ येते शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाल्याने मिरवणुकांना गालबोट लागल्याच्या घटना घडल्या. ...

Crime: चहातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, मग लग्नाचं नाटक; पीडिता आई बनताच आरोपी पसार, गुन्हा दाखल! - Marathi News | NEET Aspirant Raped in Lucknow Under Pretext of Marriage; Cab Driver Flees After Baby's Birth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चहातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, मग लग्नाचं नाटक; पीडिता आई बनताच आरोपी पसार, गुन्हा दाखल!

NEET Student Rape News: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका कॅबचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

"विना अट स्कॉलरशिपचं आमिष दाखवलं, त्यानंतर जे घडलं..."; एपस्टीन फाईल्स पीडितेचा थरारक अनुभव - Marathi News | "The lure of an unconditional scholarship, what happened next..."; Epstein Files victim thrilling experience | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"विना अट स्कॉलरशिपचं आमिष दाखवलं, त्यानंतर जे घडलं..."; एपस्टीन फाईल्स पीडितेचा थरारक अनुभव

ब्रिटनचे माजी प्रिन्स एँड्रयू माऊंटबॅटन विंडसरच्या अटकेनंतर या पीडितेने हा अंत नाही तर सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया दिली. ...

स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत - Marathi News | Bloodshed due to status; Three including father and mother met a tragic end in the attack | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्टेटसच्या कारणावरून रक्ताने माखला मांडव; हल्ल्यात बाप-लेकासह तिघांचा झाला करुण अंत

Dhule Crime: पिंपळनेर येथील विजयगिरी गोसावी यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह सोनगड (गुजरात) येथील रणवीर गोसावी याच्याशी निश्चित झाला होता. १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आयोजित होता. ...

शरद मोहोळच्या हत्येतील पुरावे नष्ट करण्याची ठोस शक्यता;सरकारी पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | pune crime there is a strong possibility of destroying evidence in Sharad Mohol's murder; Government party argues in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळच्या हत्येतील पुरावे नष्ट करण्याची ठोस शक्यता;सरकारी पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद

- शरद मोहोळचा दि. ५ जानेवारी २०२४ ला सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. ...

भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद! - Marathi News | Vasmat police make a big splash! Thief who stole 12 expensive smartphones worth Rs 7 lakhs arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद!

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या ...