लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेने २७ सफाई कामगारांना दिली नियुक्तीपत्रे - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation issues appointment letters to 27 sanitation workers after Industrial Court order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर मनपाने २७ सफाई कामगारांना दिली नियुक्तीपत्रे

Ulhasnagar News: सन १९८७ ते १९९६ दरम्यान हंगामी सफाई कामगारा म्हणून काम केलेल्या पैकी २७ जणांना औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मंगळवारी नियुक्तीपत्रे दिली. ...

पत्नी भांडखोर, पण पुरावे नाहीत; घटस्फोट याचिका फेटाळली - Marathi News | Wife is quarrelsome but there is no evidence Divorce petition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी भांडखोर, पण पुरावे नाहीत; घटस्फोट याचिका फेटाळली

अपीलककर्ता कोणतेही पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला. ...

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी १९३ जण नियुक्त, आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा  - Marathi News | 193 people appointed for Kolhapur Circuit Bench, now waiting for appointment of judges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंचसाठी १९३ जण नियुक्त, आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा 

सरकारी वकील नियुक्तीत बदल ...

'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा - Marathi News | Former MLA Bachchu Kadu sentenced to 3 months in prison | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा

आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही ...

वैचारिक मतभेदामुळे सव्वा वर्षापासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट - Marathi News | A highly educated couple who had been living apart for a year and a half due to ideological differences divorce. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैचारिक मतभेदामुळे सव्वा वर्षापासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार, परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी जर दोघे प्रदीर्घ कालावधीपर्यंत वेगळे राहत असतील ...

८० हजार राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित, ॲड. असिम सरोदे यांची माहिती  - Marathi News | Cases pending against 80000 political leaders across the country says Adv. Asim Sarode | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :८० हजार राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित, ॲड. असिम सरोदे यांची माहिती 

राजकीय शुद्धतेची गरज ...

Kolhapur Circuit Bench: सहा जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांचे मुंबई हेलपाटे थांबले - Marathi News | Kolhapur Circuit Bench will stop the trips of 3000 policemen from six districts to Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Circuit Bench: सहा जिल्ह्यातील तीन हजार पोलिसांचे मुंबई हेलपाटे थांबले

वेळेसह पैशांची बचत : कार्यक्षमता सुधारणार, सहा जिल्ह्यांतील पोलिसांना फायदा ...

न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती - Marathi News | Justice Yashwant Varma Case: Impeachment motion against Justice Verma passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती

Justice Yashwant Varma Case: घरात रोख रक्कम सापडल्याप्रकरणी अडचणीत आलेले जस्टिस वर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. ...