लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप, पाच गुन्ह्यांत नराधमाला ठोठावली शिक्षा - Marathi News | Father sentenced to life imprisonment for sexually abusing daughter, convicted of murder in five cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लैंगिक शोषण करून धमकावणाऱ्या पित्याला जन्मठेप, पाच गुन्ह्यांत नराधमाला ठोठावली शिक्षा

उरळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सकाळी घरकाम करीत होती. तिच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. ...

मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी - Marathi News | Not a single road in Mumbai is fit for walking, a hawker's trap; The High Court opened the hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...

गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत - Marathi News | Gautam Navalkha released after SC court order, but will remain under house arrest in Agroli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत

सीपीएमच्या बी. टी. रणदिवे वाचनालयात घेणार आसरा ...

मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास जन्मठेप, 5 गुन्ह्यांत ठोठावली शिक्षा - Marathi News | Life imprisonment for father who sexually abused daughter in akola court case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास जन्मठेप, 5 गुन्ह्यांत ठोठावली शिक्षा

पाच गुन्ह्यांमध्ये ठोठावली शिक्षा: जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Sai resort case: Ex minister Anil Parab along with three granted pre arrest bail | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरण: माजी मंत्री अनिल परबांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

पोटगीची रक्कम न भरणाऱ्या नवरोबांना कारावास; कुटुंब न्यायालयाचा निकाल - Marathi News | husband gets jail for not paying alimony to wife; Family Court Judgment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटगीची रक्कम न भरणाऱ्या नवरोबांना कारावास; कुटुंब न्यायालयाचा निकाल

वॉरंट बजावूनही जुमानले नाही, अखेर शिक्षा ...

आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलीचा खून; पित्याला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The murder of a daughter who intervened in her parents' quarrel; Father sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलीचा खून; पित्याला जन्मठेपेची शिक्षा

याबाबत मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भादा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ...

अनिल अंबानींना न्यायालयाकडून दिलासा - Marathi News | Relief from court to Anil Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींना न्यायालयाकडून दिलासा

Anil Ambani: रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर १९ डिसेंबरपर्यंत अंमल करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने आयकर विभागाला गुरुवारी दिले. ...