लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

गतिमंद युवतीचे शोषण, न्यायालयाने आरोपीस ठोठावली १५ वर्षांची शिक्षा - Marathi News | Exploitation of dynamic young woman, 15 years imprisonment for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतिमंद युवतीचे शोषण, न्यायालयाने आरोपीस ठोठावली १५ वर्षांची शिक्षा

आरोपीविरुद्ध साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. ...

काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | HC orders state govt to maintain the status quo in the matter of the development works issued in Katol assembly constituency of MLA Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमधील कार्यादेश जारी झालेली विकासकामे यथास्थितीत ठेवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

आमदार अनिल देशमुख यांचे क्षेत्र ...

राष्ट्रवादीच्या ४ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर; सहायक आयुक्त मारहाण प्रकरण - Marathi News | Bail granted to 4 office bearers of NCP; Assistant Commissioner assault case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या ४ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर; सहायक आयुक्त मारहाण प्रकरण

महेश आहेर मारहाण प्रकरण ...

निवृत्त न्यायमूर्तींच्या प्रकरणात ग्राहक संरक्षण सचिवांना हायकोर्टाची तंबी - Marathi News | High Court summons Consumer Protection Secretary in case of retired judge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्त न्यायमूर्तींच्या प्रकरणात ग्राहक संरक्षण सचिवांना हायकोर्टाची तंबी

आवश्यक वेळ देऊनही उत्तर सादर करण्यात अपयश ...

‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या - Marathi News | 'Agnipath' scheme is only for national interest; The Delhi High Court dismissed all the opposition petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

न्यायालयाने स्पष्ट केले की अशा उमेदवारांना भरती होण्याचा अधिकार नाही. खंडपीठाने १५ डिसेंबर रोजी याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. ...

पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा - Marathi News | Insulting the police proved; Bachu Kadu is sentenced to stay in court till day work completion with fine | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीचा खर्च होत नसल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. ...

न्यायाधिशांच्या अहवालावरून तीन महिला पोलीस निलंबित - Marathi News | Three women policemen suspended on the judge's report | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न्यायाधिशांच्या अहवालावरून तीन महिला पोलीस निलंबित

ही निलंबनाची कारवाई २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.  ...

आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला! - Marathi News | Now no next date in court; Decision of the claim filed online in one day! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता तारीख पे तारीख नाही; ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला!

पेपरलेस निकाल; यापुढे इ-प्रणालीद्वारे कुठल्याही न्यायालयात कुठलाही वकील काम करू शकेल. ...