लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका - Marathi News | The high court slapped California doctor Pranjal Vaghle for impersonation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका

एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर ...

Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा... - Marathi News | Bageshwar dham news, Pandit Dhirendra Krishna Shastris Brother Arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा...

Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम याला अटक झाली आहे. ...

Amitabh Bachchan : 'पिंक' नंतर पुन्हा कोर्टरुम ड्रामा, बिग बींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा - Marathi News | amitabh bachchan announce his next film article 84 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिंक' नंतर पुन्हा कोर्टरुम ड्रामा, बिग बींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

सात वर्षांनंतर पुन्हा बिग बी कोर्टरुम ड्रामामध्ये दिसणार आहेत. ...

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी - Marathi News | up hathras daughter case court verdict news and update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने आज निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...

डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस, १५ मार्चपर्यंत मागितले उत्तर - Marathi News | Don Arun Gawli in HC seeking commutation of sentence, notice to state government, reply sought by March 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळी शिक्षेत सूट मिळविण्यासाठी हायकोर्टात, राज्य सरकारला नोटीस,

Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर १५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

जुळ्या मुलांच्या ‘त्या’ मातेला वैद्यकीय खर्चाचे ११ लाख द्या; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश - Marathi News | 11 lakh for medical expenses to 'that' mother of twins; High Court order to insurance company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुळ्या मुलांच्या ‘त्या’ मातेला वैद्यकीय खर्चाचे ११ लाख द्या; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीला आदेश

व्यवसायाने वकील असलेल्या एका महिलेने २०२१ मध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स या विमा कंपनीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Sangli District Court awarded 10-year sentence to two who forced a minor girl to commit a crime | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मुलीस गैरकृत्यास भाग पाडणाऱ्या दोघांना दहा वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

पीडित मुलीला आरोपी भोरे शिक्षणासाठी घरी घेऊन आली होती ...

मोबाईल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जा म्हणणाऱ्या युवकास १ वर्षाची शिक्षा - Marathi News | 1 year sentence to the youth who asked for my mobile number and said to talk to me | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जा म्हणणाऱ्या युवकास १ वर्षाची शिक्षा

आरोपी युवकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ...