लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मुश्रीफांना दिलासा, सोमय्यांना झटका; आदेशाची प्रत हाती कशी आली? न्यायालयीन चौकशीचे आदेश - Marathi News | A relief to the hasan Mushrifs a blow to the bjp kirit Somaiya How did he get a copy of the order Orders for judicial inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुश्रीफांना दिलासा, सोमय्यांना झटका; आदेशाची प्रत हाती कशी आली? न्यायालयीन चौकशीचे आदेश

आदेशाच्या प्रतीबाबत चौकशी; न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती ...

Bhiwandi : भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले - Marathi News | The office-bearers of the Lawyers' Association arrested the mentally deranged person who took pictures of a woman lawyer in the Bhiwandi court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोर्टात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

Bhiwandi News: भिवंडी न्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर शूट करणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधमास सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | accused who molested a minor girl was sentenced to rigorous imprisonment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधमास सश्रम कारावासाची शिक्षा

पीडितेचा हात पकडून घरात ओढण्याचा प्रयत्न ...

Pune | पिस्तूल दाखवून बलात्कार केला, व्हिडीओ करून मागितली खंडणी; तरुणास सात वर्षे सक्तमजुरी - Marathi News | molested by showing pistol, demanded ransom by video; Seven years hard labor for youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिस्तूल दाखवून बलात्कार केला, व्हिडीओ करून मागितली खंडणी; तरुणास सात वर्षे सक्तमजुरी

व्हिडिओ क्लिपिंग काढून सर्वांना पाठवण्याची धमकी... ...

नांदेडच्या गर्लफ्रेंडला बीडमध्ये पेट्रोल टाकून जाळले, बॉयफ्रेंडला जन्मठेप - Marathi News | Nanded's girlfriend burnt with petrol in Beed, boyfriend jailed for life | Latest beed News at Lokmat.com

बीड :नांदेडच्या गर्लफ्रेंडला बीडमध्ये पेट्रोल टाकून जाळले, बॉयफ्रेंडला जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालय निकाल : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केला होता खून ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड - Marathi News | abuse of a minor girl 20 years of hard labor A fine of 1 lakh 55 thousand alibaugh court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी; १ लाख ५५ हजारांचा दंड

मिनीडोअर रिक्षामध्ये प्रवास करीत असताना ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयानं ठोठावली शिक्षा. ...

पतीच्या खून खटल्यात पत्नीच झाली फितूर, महिलेवर कारवाईचे जिल्हा न्यायालयाचे आदेश - Marathi News | In the husband's murder case, the wife became the traitor, the district court ordered action against the woman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पतीच्या खून खटल्यात पत्नीच झाली फितूर, महिलेवर कारवाईचे जिल्हा न्यायालयाचे आदेश

थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे पतीच्या खूनप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्यात फिर्यादी पत्नीच फितूर झाल्याचा प्रकार घडला. ...

ॲड.प्रवीण चव्हाण यांचा ‘मुक्काम’ पुन्हा वाढला! - Marathi News |    bail application of Adv. Praveen Chavan, who is in judicial custody, could not be heard in the court on Thursday  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲड.प्रवीण चव्हाण यांचा ‘मुक्काम’ पुन्हा वाढला!

न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होऊन शकली नाही. ...