CoronaVirus कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. ...
येथील वुहान इंस्टिट्यूट आणि पेइचिंग इंस्टिट्यूट वेगवेगळ्या व्हॅक्सीनच्या उत्पादनासाठी प्लांटचा विस्तार करत आहेत. या व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी 18 ते 59 वर्ष वयोगटातील 743 स्वस्थ स्वयंसेवकांची नाव नोंदणी केली होती. ...
बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व ...
आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवार १४ जून रोजी ...
जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा ...