संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...
नागपुरात धडाक्यात सुरू असलेली रेमडेसिविरचा काळाबाजार थांबायला तयार नाही. पोलिसांनी आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करून ३० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली असली तरी अजूनही काळाबाजारी करणारे सक्रियच आहेत. ...