लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 789 new corona patients and 8 deaths in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे शहरात १७६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ५१ हजार १५५ नोंदली आहे. ...

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 5 thousand 544 new corona infections reported in the last 24 hours, 85 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: राज्यात आज ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ...

मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट - Marathi News | Great relief; Decrease in positive patients despite increase in tests in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट

Nagpur News corona दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा हा दर फारच कमी आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News: 758 new corona patients and 9 deaths in Thane district during the day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News: ठाणे शहरात १९६ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५० हजार ९७९ रुग्णांची नोंद झाली आहे. ...

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra reports 5,965 new COVID-19 cases,3,937 recoveries, and 75 deaths today, as per the State Health Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ...

छत्तीसगड एक्स्प्रेसमधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ - Marathi News | Three corona positive in Chhattisgarh Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगड एक्स्प्रेसमधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

Nagpur News corona छत्तीसगड एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेले तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. ...

कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसाठी खासगी हॉस्पिटल अनुत्सुक - Marathi News | Private hospital reluctant for corona preventive vaccine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसाठी खासगी हॉस्पिटल अनुत्सुक

Nagpur News Corona कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. परंतु महिना होऊनही ६४० हॉस्पिटलमधून केवळ २०० हॉस्पिटलनीच पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रतिबंधक लसीला घेऊन खासगी हॉस्पिटल अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. ...

CoronaVirus News : 'कोव्हिड-१९' चाचण्यांमधील अनागोंदी प्रकरणी एक अधिकारी निलंबित, आयुक्तांची कारवाई   - Marathi News | CoronaVirus News : An officer suspended in chaos in 'Covid-19' trials, action taken by the commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : 'कोव्हिड-१९' चाचण्यांमधील अनागोंदी प्रकरणी एक अधिकारी निलंबित, आयुक्तांची कारवाई  

CoronaVirus News : या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.  ...