Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : हवेतील ऑक्सिजन निर्माण करुन दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे ...
Nagpur News काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे. ...
Mumbai Police discontinues the colour-coded sticker system for vehicles : अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते. ...
Nagpur News बाबा (अन आईदेखील) सिंघमच आहे. मात्र, कोरोना भेकड आहे. तो लपून आक्रमण करतो. त्यामुळे आम्हाला सारखी धाकधूक वाटते... ही भावना आहे पोलिसांच्या मुलांच्या मनात! ...
Nagpur News सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. ...