लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: “ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका - Marathi News | coronavirus nitesh rane slams thackeray govt over mumbai model of corona management | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील नीती आयोगाकडूनही ‘मुंबई मॉडेल’ ची दखल घेत कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ...

निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत - Marathi News | The Corona Center, built by NCP MLA Nilesh Lanka, is also receiving financial support from abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत

आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. ...

आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस दिले,कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रिया बापटची पोस्ट चर्चेत - Marathi News | priya bapat donating blood after recovering from corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस दिले,कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

प्रिया बापट बरोबरच उमेश कामतलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. ...

उच्चशिक्षित तरुणांकडून मानवतेचं कार्य | Corona Virus In Pune | Youth Social Work | Pune News - Marathi News | Humanitarian work by highly educated youth | Corona Virus In Pune | Youth Social Work | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्चशिक्षित तरुणांकडून मानवतेचं कार्य | Corona Virus In Pune | Youth Social Work | Pune News

...

Maharashtra Lockdown | तुमच्या जिल्ह्यातल्या नियमांत काय बदल झाले? - Marathi News | Maharashtra Lockdown | What has changed in the rules in your district? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown | तुमच्या जिल्ह्यातल्या नियमांत काय बदल झाले?

...

लॉकडाऊन वाढला.. छगन भुजबळांची मोठी घोषणा | Chhagan Bhujbal on Lockdown - Marathi News | Lockdown increased .. Chhagan Bhujbal's big announcement | Chhagan Bhujbal on Lockdown | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन वाढला.. छगन भुजबळांची मोठी घोषणा | Chhagan Bhujbal on Lockdown

...

CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल - Marathi News | CoronaVirus Live Updates MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra : कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

CoronaVirus : अन्य देशांना लसी 'वाटल्या' ही चूक नाही, तर 'हे' आहे लस-टंचाईमागचं खरं कारण - Marathi News | CoronaVirus Why India does not have enough vaccines | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus : अन्य देशांना लसी 'वाटल्या' ही चूक नाही, तर 'हे' आहे लस-टंचाईमागचं खरं कारण

Coronavirus Vaccine: आकडेवारीनुसार भारताने आजतागायत ६.६ कोटी लसींची निर्यात केली आहे. यातल्या १.१ कोटी लसी भारताने शेजारी देशांना भेट म्हणून पाठवल्या, साडेतीन कोटी लसी व्यापारी तत्त्वावर विकल्या, तर जवळपास दोन कोटी लसी कोव्हॅक्सला पाठवल्या. ...