संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. ...
सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील ९५ जणांची २४ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. ...
सध्या, कोव्हॅक्सीनचा पहिल्या डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. ...
Corona Virus Delta Plus in Maharashtra: राज्यातील या १०३ रुग्णांपैकी १७ जणांचे लसीचे दोन्हीही डोस झालेले आहेत तर १८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. ...
CoronaVirus : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती. तिसऱ्या लाटेत हाच आकडा मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो. ...