Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
गुजरातमधील एखाद्या शैक्षणिक संस्थेत कोरोना स्फोट होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यातच गांधीनगरमधील गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत (GNLU) तब्बल 162 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता GNLU कोरोना मुक्त झाले आहे. ...
IPL 2022 DC vs CSK Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला... संघाचा नेट गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत विलगिकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...