Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 245,947,200 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर पोहोचली आहे. ...
Coronavirus new Variant: देशात सध्या सारे काही सुरु झालेले आहे. नवरात्री, दसरा, छट पूजा, दिवाळी आदी सण आले आहेत. यामुळे बाजारात देखील गर्दी पहायला मिळत आहे. ...
32 students Corona positive in Karnataka : कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील Jawahar Navodaya Vidayalaya मधील ३२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी नववी ते बारावीमधील आहेत. ...
बाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणू चाचणीचे निकाल दिवस आणि रात्रीनुसार बदलू शकतात. ...