Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. ...
CoronaVirus vigra treatment: मोनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाईल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला. ...
भारतात लक्षणे असलेल्या ३३ पैकी एकाच रुग्णाची प्रत्यक्ष चाचणी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे साहजिकच अनेकांना संसर्ग झाल्याची साधी कल्पनादेखील येत नसून लक्षणे नसलेले हेच लोक ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. ...
जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून त्यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ...
बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा,झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...