लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार - Marathi News | bombay high court refuses plea seeking directions to ensure corona vaccine supplied at the uniform rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

Corona Vaccination: कोरोना लसींच्या किमती समान हव्यात, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. ...

Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण! - Marathi News | These specific people should not get corona vaccine may get side effects on health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण!

Corona Vaccine : वॅक्सीनबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि भीती आहे. याचं कारण म्हणजे काही लोकांमद्ये वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स दिसले आहेत. ...

Corona Vaccination: ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका - Marathi News | corona vaccination bjp keshav upadhye alleged thackeray govt is against youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका

Corona Vaccination: ठाकरे सरकार युवाविरोधी असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या' - Marathi News | I am with you as big brother, take care Pankajatai, says dhanajay munde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या'

ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या. ...

महिलांनी लसी बाबतच्या अफवांना बळी पडू नका, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही - Marathi News | Women should not fall prey to rumors about vaccines, it has no scientific basis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलांनी लसी बाबतच्या अफवांना बळी पडू नका, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही

लसीकरण करून घ्यावे, पिंपरी महापालिका वैद्यकीय विभागाचे आवाहन ...

१८ वर्षांवरील लसीकरण रजिस्ट्रेशनला सुरुवात | How To Do covid vaccine Registration? Maharashtra News - Marathi News | Commencement of vaccination registration above 18 years How To Do covid vaccine Registration? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ वर्षांवरील लसीकरण रजिस्ट्रेशनला सुरुवात | How To Do covid vaccine Registration? Maharashtra News

...

१ मेपासून बदलणार हे पाच नियम, गॅस सिलेंडरपासून ते बँकिंगपर्यंच्या व्यवहारांवर होणार परिणाम - Marathi News | These five rules, which will change from May 1, will affect transactions from gas cylinders to banking | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ मेपासून बदलणार हे पाच नियम, गॅस सिलेंडरपासून ते बँकिंगपर्यंच्या व्यवहारांवर होणार परिणाम

नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना अर्थात एप्रिल महिना संपायला आता केवळ एका दिवसाचा अवधी उरला आहे. दरम्यान एक मेपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग, गॅस सिलेंडर, कोरोना लसीकरण यासारख्या नियमांचा समावेश आहे. ...

बारामती तालुक्यात लसीकरण केंद्रावरच कोरोनाचा धोका अधिक, लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी - Marathi News | The risk of corona is high at the vaccination center in Baramati, with a large crowd of people coming for vaccination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात लसीकरण केंद्रावरच कोरोनाचा धोका अधिक, लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

लसीकरण केंद्रावर २०० ते ३०० नागरिक रांगेत, सोशल डिस्टन्सचा फज्जा ...