लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल - Marathi News | CoronaVaccine : 6 mistakes that highers the risk of covid reinfected after getting corona vaccination | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल

Corona Vaccine News & Latest Updates : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काही चूका केल्यानं आपण लस घेतल्यानंतरही व्हायरसच्या जाळ्यात अडकू शकतो.  ...

लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता" - Marathi News | Indias vaccine shortage will last months biggest manufacturer warns adar poonawalla serum covishield vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता"

Coronavirus Vaccine : यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूद ...

दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम - Marathi News | No vaccine for second dose; Confusion among beneficiaries about vaccination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

Corona Vaccine in Akola : ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींनी जावे तरी कुठे? अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी - Marathi News | Corona Vaccine: Citizens flock to vaccination centers, but availability is low | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी

Corona Vaccine in Buldhana : चौथ्या टप्प्यात जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. ...

लसी कमी आणि लोकं जास्त ! हे आहेत उपाय | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 | America - Marathi News | Less vaccines and more people! Here are the solutions Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लसी कमी आणि लोकं जास्त ! हे आहेत उपाय | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 | America

...

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती - Marathi News | russia sputnik v vs covaxin covishield which covid 19 vaccine is better know more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती

सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. भारतात तीन लसींच्या वापरास मिळाली आहे मंजुरी ...

Coronavirus : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनवर विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला - Marathi News | supreme court coronavirus lockdown central government state government covid cases increasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनवर विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

गेल्या अनेक दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी घातले आहेत निर्बंध. ...

मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक - Marathi News | Fourteen thousand for carrying bodies; Ambulance driver arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने दिवसेंदिवस नवीन रुग्णांसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, अशा संकटातही मृतांच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत. ...