कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर उपयोगी ठरू शकते. (infornation about corona vaccination centre on whatsapp) ...
Coronavirus in Amravati कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे टोकन पद्धती राबविण्यात येत आहे. यात लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिल्या जात आहे. ...
Coronavirus in Gondia १ मे पासून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात आहे. मोबाइलवर लसीकरणाचे ठिकाण, दिवस, वेळ आदींची माहिती मिळाल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी लसीकरणासाठी जात आहेत. मात्र, लस नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. ...