लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : ग्लोबल टेंडरची चिंता मिटली, महापालिका विकत घेणार पाच लाख लस - Marathi News | Corona Vaccination: Municipal Corporation to procure 5 lakh vaccines | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination : ग्लोबल टेंडरची चिंता मिटली, महापालिका विकत घेणार पाच लाख लस

Corona Vaccination : ठाणे  महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. ...

कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य की नाही? ठेवल्यास कोणती काळजी घ्यायची, तज्ज्ञ सांगतात की... - Marathi News | CoronaVaccine : Is it safe to have sexual relation after taking covid vaccine expert view | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य की नाही? ठेवल्यास कोणती काळजी घ्यायची, तज्ज्ञ सांगतात की...

CoronaVaccine : आता फाझरच्या लसीमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येत नाही असे विधान प्रसिद्ध करण्यात आले. कारण अफवांबाबत कोणताही पुरावा नाही. ...

Corona Vaccination : भाजप, महाविकास आघाडी आमने-सामने; ग्लोबल टेंडरच्या खर्चावरुन राजकारण  - Marathi News | Corona Vaccination: BJP, Mahavikas Aghadi face to face; Politics at the expense of global tenders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination : भाजप, महाविकास आघाडी आमने-सामने; ग्लोबल टेंडरच्या खर्चावरुन राजकारण 

Corona Vaccination : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढावे असे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले. ...

CoronaVirus: “नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा  - Marathi News | congress jairam ramesh react on nitin gadkari corona vaccination suggestions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा 

CoronaVirus: केंद्रीयमंत्री यांनी एक सल्ला दिला आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर टीका करण्यात आली आहे. ...

लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार : बाळासाहेब थोरात  - Marathi News | The central government is also responsible for the confusion of vaccination : Balasaheb Thorat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार : बाळासाहेब थोरात 

जवळच्या जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? ...

चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी - Marathi News | UAE to offer third Chinese vaccine dose amid efficacy concerns covid 19 pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या Corona Vaccine नं दिला धोका; UAE मध्ये नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

Coronavirus Vaccine : संयुक्त अरब अमिरातीनं सायनोफार्मचे तीन डोस देण्याची दिली परवानगी. चीनच्या लसीनं दिला संयुक्त अरब अमिरातीला धोका. ...

CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले - Marathi News | s jaishankar criticizes arvind kejriwal over singapore corona strain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले

CoronaVirus: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावले आहे. ...

Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्... - Marathi News | Corona Vaccination: Offer! Take 1 dose of Corona vaccine and get free beer, Rs. 7,000 In US | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्...

Corona Vaccination: कोरोनापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक देश सध्या लसीकरण मोहिमेवर भर देताना दिसत आहेत. काही ठिकाणी नोंदणी करूनही लस मिळत नाहीत तर अनेक ठिकाणी लस असून ती घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. ...