कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
अमेरिकन फार्मा कंपनी फायझर यावर्षी, म्हणजेच 2021 मध्ये भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, या बदल्यात फायझरला काही सवलती हव्या आहेत. (pfizer vaccine) ...
Corona vaccination: लसीकरण झालेल्या सर्वांचा दाेन वर्षांमध्येच मृत्यू हाेणार असल्याबाबत फाेटाेसह एक पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही पाेस्ट खोटी असल्याचे भारताच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) स्पष्ट केले आहे. ...
Corona Vaccine News: लसीकरण हा अवघ्या जगाचा प्रश्न आहे, कोण्या एका देशाचा नव्हे! सर्व राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन लसपुरवठ्यावर मार्ग काढला पाहिजे! ...
CoronaVirus Live Updates And Ashok Gehlot : तिसऱ्या लाटेत मुलांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीवरून निशाणा साधला आहे. ...
Modern vaccine update: फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांसोबत केंद्र सरकारची बोलणी सुरु आहेत. भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशावेळी या दोन कंपन्यांच्या लसी १२ वर्षांवरील मुलांना मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. ...