लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government on vaccination program vaccine tender Mucormycosis coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?; भाजपचा राज्य सरकारला सवाल

Coronavirus Vaccine : लस खरेदी प्रक्रिया कशामुळे अडकली याचा खुलासा करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा; भाजपची मागणी ...

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा! - Marathi News | Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ...

आनंद महिंद्रांकडून जपानला 'मुंबई मॉडेल' अवलंबण्याचा सल्ला; युजर्स म्हणाले... - Marathi News | Anand Mahindra advises Japan to adopt 'Mumbai model'; Users said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रांकडून जपानला 'मुंबई मॉडेल' अवलंबण्याचा सल्ला; युजर्स म्हणाले...

Anand Mahindra Tweets: सोशल मीडीयावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी जपानी मीडियाची एक बातमी शेअर केली होती. ...

Corona Vaccine: कोरोना लस घेणारे जगातील पहिले पुरुष विलियम शेक्सपियर यांचं निधन - Marathi News | William Shakespeare died at the age of 81 and was the first man to receive the COVID vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोना लस घेणारे जगातील पहिले पुरुष विलियम शेक्सपियर यांचं निधन

William Shakespeare died:विलियम शेक्सपियर यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात Pfizer BioNTech ची कोरोना लसीचा डोस घेतला होता. ...

अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक - Marathi News | The Center has decided on a national policy on coronavirus covid 19 vaccines nawab malik ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

Coronavirus Vaccination : यापूर्वी काही कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवण्यास दिला होता नकार. दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत दिली होती माहिती. ...

Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी? - Marathi News | 10 percent above 45 age got second dose of Corona vaccine in cm shivraj-singh chouhan village jait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी?

गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे. ...

लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार - Marathi News | Now Pimpri Chinchwad Municipal Corporation's initiative for vaccine production | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार

केंद्राने परवानगी दिल्यास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला महापालिका मदत करणार ...

Corona vaccine: जागतिक निविदेला दिला आठ पुरवठादारांनी प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत - Marathi News | Corona vaccine: Eight suppliers respond to global tender, June 1 deadline for required documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: जागतिक निविदेला दिला आठ पुरवठादारांनी प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत

Corona vaccine: कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लस खरेदीसाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक स्वारस्य अभिव्यक्तीस आतापर्यंत आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. ...