कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
महापालिकेने भाईंदर पश्चिमच्या नगरभवन येथे मंगळवार पासून केवळ १८ वर्षां वरील परदेशात शिकण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ...
Wardha news प्रत्येक गाव खेड्यात आरोग्य विभागामार्फत लसीचा पुरवठाही सुरू आहे. मात्र, अति दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत असून लसीकरणाला भीत असल्याचे चित्र आहे. ...
पुण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचा एक गट आहे आणि खासदार गिरीश बापट यांचाही एक गट आहे : काँग्रेस नेते मोहन जोशी यांचा आरोप ...
Education Minister Ramesh Pokhriyal Nishank : गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती. ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. ...