कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Suspension action on doctors and nurses : या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...
या कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसत असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सांगितले. ...
कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...