Next

Dr Ravi Godse : तिसरी लाट येणारच नाही | Corona Virus 3rd Wave | Covid 19 | America

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:18 AM2021-09-28T11:18:53+5:302021-09-28T11:19:07+5:30

कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ -