कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus : गेल्या सलग चार आठवड्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. खरंतर, ऑगस्टमध्ये केरळमध्ये प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर नवीन प्रकरणांची संख्या वाढली होती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या या संकटातच लोकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
राजस्थानच्या जयपूरमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आली आहे. कोविड नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देत येथील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ...
आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीला कडाडून विरोध करणाऱ्या एका मॉडेलने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आता ती लोकांना कोरोना लस घेण्याचं आवाहन करत आहे. 43 ...