लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'मोदींना बोलवा तरच लस घेईन', एका व्यक्तीची अजब मागणी ऐकून अधिकारीही हैराण  - Marathi News | Authorities Baffled As Man In Dhar Demands PM Modi Presence For His Vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींना बोलवा तरच लस घेईन', एका व्यक्तीची अजब मागणी ऐकून अधिकारीही हैराण 

Corona Vaccination : कोरोनाची लस घेण्यास इच्छुक नसलेल्या या व्यक्तीने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले तर कोरोना लसीचा पहिला डोस घेईन. ...

कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस - Marathi News | Negligence in corona vaccination, 6 crore citizens have not yet taken the second dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

Corona Vaccination: देशात आतापर्यंत 85 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी दुसऱ्या डोसचा आकडा 22.50 कोटींपेक्षा जास्त आहे. ...

Coronavirus : वर्षभरात कोरोनाची साथ संपुष्टात येईल; मॉडेर्नाचे सीईओ बॅन्सेल यांचे वक्तव्य - Marathi News | coronavirus pandemic will end within next year says moderna vaccine ceo in interview pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : वर्षभरात कोरोनाची साथ संपुष्टात येईल; मॉडेर्नाचे सीईओ बॅन्सेल यांचे वक्तव्य

जगभरातील जास्तीत जास्त लोकांना लस मिळून कोरोनाची साथ पुढील वर्षभरात पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचं बॅन्सेल यांचं वक्तव्य. ...

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी? - Marathi News | Permission to start school from October 4 but when schools will reopen in mumbai bmc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी?

महापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव. ...

शाळा, धार्मिक स्थळे सुरू होण्यापूर्वी पालिका घेणार आढावा; दररोजच्या रुग्ण वाढीवर प्रशासनाचे लक्ष - Marathi News | Reviews to be taken by the municipality before starting schools, religious places; Administration's focus on daily patient growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा, धार्मिक स्थळे सुरू होण्यापूर्वी पालिका घेणार आढावा; दररोजच्या रुग्ण वाढीवर प्रशासनाचे लक्ष

Corona Virus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Corona Vaccination : शिक्षक व १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना 'या' दिवशी मिळणार थेट लस; ऑनलाईन पूर्व नोंदणीची गरज नाही  - Marathi News | Corona Vaccination: Teachers and students above 18 years of age will get live vaccine on this day; Online pre-registration is not required | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : शिक्षक व १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना 'या' दिवशी मिळणार थेट लस; ऑनलाईन पूर्व नोंदणीची गरज नाही 

Corona Vaccination: मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन संबंधित पात्र शिक्षक व विद्यार्थ्याला लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. ...

कोविशील्ड घेतल्यानंतर किती वेळ राहतात अँटिबॉडीज? समोर आली दिलासादायक माहिती - Marathi News | Antibodies present in 99% six months after 2nd dose of Covishield vaccine says survey | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोविशील्ड घेतल्यानंतर किती वेळ राहतात अँटिबॉडीज? समोर आली दिलासादायक माहिती

कोविशील्डचे दोन डोस घेतलेल्यांना मोठा दिलासा; सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर ...

Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार! - Marathi News | Corona Vaccination: Vaccination center for women will be open in Mumbai tomorrow only! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार!

Corona Vaccination: मुंबईतील १८ वर्षांवरील ९५ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ३७ लाख ४६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ...