कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
नागपूर महानगरपालिका 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीकोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी ७ केंद्रांवर व्यवस्था केली आहे आणि विनंतीनुसार महापालिकेच्या शाळांमध्येही व्यवस्था केली जाईल. ...
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राब ...