कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Oxygen Shortage: रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. ...
जर आपल्या पहिल्या डोसला तीन अथवा चार आठवडे झाले असतील तर अर्थात आपल्या पहिल्या डोसला 42 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर, आपल्याला आपला दुसरा डोस लवकरात लवकर मिळायला हवा. (Corona Vaccine) ...
CoronaVirus News : कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर लस घ्यायला न गेल्यास चांगलं ठरेल. कारण तुम्ही लसीकरण केंद्रावर लक्षणांसहित गेल्यास इतरांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका वाढू शकतो. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ...