लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव  - Marathi News | Corona killed the 25-year-old policeman even after two doses of the vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव 

CoronaVirus : वैद्यकीय तपास अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ...

'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी - Marathi News | haryana jind civil hospital corona vaccine theft note returned thief absconding police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी

जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी. ...

कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल - Marathi News | Got a plaza from Pune for a pregnant woman in Kolkata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल

पंधरा मिनिटांत उपलब्ध झाला प्लाझा ...

Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा - Marathi News | cm mamata banerjee declared that free vaccination will be provided to all above age of 18 years after May 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस मिळणार; ममता दीदींची घोषणा

Corona Vaccination: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ...

Corona vaccine-एकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच - Marathi News | With the increase in the number of people coming at the same time, there is controversy everywhere | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Corona vaccine-एकाचवेळी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र वादावादीच

CoronaVirus Kolhapur : कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर पहिली लस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रात एकच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सावित्रीबाई फुले रुग्णालय, रुईकर कॉलनी, फिरंगाई, राजारामपुरी आदी ठिकाणी लसीकरणासा ...

Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर - Marathi News | shanti mukund hospital in delhi faces oxygen shortage and ceo get emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Shortage: ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर

Oxygen Shortage: दिल्लीतील एका रुग्णालयाचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले. ...

CoronaVaccine : "अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट..."; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले... - Marathi News | Adar poonawalla worse than dacoit bjp mla radha mohan das agrawal slams vaccine pricing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : "अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट..."; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले...

कोविशिल्ड लस तयार करणारी अदर पूनावाला यांची कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. ...

Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका - Marathi News | rahul gandhi criticised pm modi and central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

Corona Virus: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...