कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
WHO Give Approval To Moderna CoronaVirus Vaccine Emergency Use : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : महापालिकेकडे पुरेशी लस नसल्याने तूर्तास तरी एकाच केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. ...
लसीकरण व कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सतत आवाहन करत आहे.पण मार्केट गर्दी मधील आणि भाजीवाल्यांची गर्दी पाहिल्यावर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या स्वाधीन होत आहे ...