लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा - Marathi News | Pfizer in talks with India over expedited approval for COVID 19 vaccine will send medicines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा

Coronavirus : कोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद ...

अहमदनगर जिल्ह्यात बेड न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतोय! प्रशासनाने युध्दपातळीवर जम्बो केअर सेंटर उभारावे - Marathi News | Patients are losing their lives due to non-availability of beds in Ahmednagar district! The administration should set up a jumbo care center on the battlefield | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात बेड न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतोय! प्रशासनाने युध्दपातळीवर जम्बो केअर सेंटर उभारावे

वाडिया पार्क मैदानावर २ हजार बेडचे जम्बो केअर सेंटर उभारण्याची सामाजिक कार्यकर्त्याने केली प्रशासनाला विनंती ...

आपली प्रसिद्धी होईल यासाठीच काम करणार ही कार्यपद्धत अयोग्य; नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा - Marathi News | ncp leader nawab malik slams pm narendra modi over corona condition covid vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपली प्रसिद्धी होईल यासाठीच काम करणार ही कार्यपद्धत अयोग्य; नवाब मलिकांचा मोदींवर निशाणा

Coronavirus : निवडणुकांसाठी, भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली, मलिक यांचा आरोप ...

Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल - Marathi News | CoronaVaccine : 6 mistakes that highers the risk of covid reinfected after getting corona vaccination | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : लस घेतल्या घेतल्या सगळ्यात आधी 'या' ६ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा लस घेऊनही कोरोना संक्रमित व्हाल

Corona Vaccine News & Latest Updates : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काही चूका केल्यानं आपण लस घेतल्यानंतरही व्हायरसच्या जाळ्यात अडकू शकतो.  ...

लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता" - Marathi News | Indias vaccine shortage will last months biggest manufacturer warns adar poonawalla serum covishield vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता"

Coronavirus Vaccine : यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूद ...

दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम - Marathi News | No vaccine for second dose; Confusion among beneficiaries about vaccination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

Corona Vaccine in Akola : ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींनी जावे तरी कुठे? अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी - Marathi News | Corona Vaccine: Citizens flock to vaccination centers, but availability is low | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Vaccine : लसीसाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी, उपलब्धता मात्र कमी

Corona Vaccine in Buldhana : चौथ्या टप्प्यात जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. ...

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती - Marathi News | russia sputnik v vs covaxin covishield which covid 19 vaccine is better know more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहिती

सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. भारतात तीन लसींच्या वापरास मिळाली आहे मंजुरी ...