कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
दिल्लीला ऑक्सिजन मिळावा म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्राला ताकीद दिली. त्यानंतरच दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला आहे. ...
शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. ...
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या, अकरा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी दिलासाजनक असून सोमवारी १४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. ...