लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा - Marathi News | corona vaccines almost certainly less effective against indian covid variant b1 617 2 transmission uk expert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

CoronaVirus : कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतात आढळला आणि काही लोक त्याला भारतीय व्हेरिएंट म्हणत आहेत. ...

Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश - Marathi News | PM Narendra Modi Orders Audit Of Installation, Operation Of Ventilators given by Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश

Narendra Modi : केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स काही राज्यांत धूळ खात पडून असल्याचे निदर्शनास आले होते. याची पंतप्रधानांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. ...

नियोजनाअभावी गोंदियात लसीकरण केंद्रावर गोंधळ  - Marathi News | Confusion at vaccination center in Gondia due to lack of planning | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नियोजनाअभावी गोंदियात लसीकरण केंद्रावर गोंधळ 

Gondia News गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच ...

डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू - Marathi News | corona warrior dr amit dayma death, motivational video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू

निधनापूर्वी त्यांनी काही लोकांशी फोनवरही चर्चा केली आणि कोरोनाला खबरदारी घेण्यास सांगितले. ...

CoronaVaccine: 4 लाख कोरोना लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिका काढणार ग्लोबल टेंडर - Marathi News | CoronaVaccine: Navi Mumbai Municipal Corporation will issue a global tender for the purchase of 4 lakh corona vaccines | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVaccine: 4 लाख कोरोना लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिका काढणार ग्लोबल टेंडर

ग्लोबल टेंडर प्रसिध्द करून लवकरात लवकर लस खरेदी करण्याची प्रक्रिया त्वरीत करण्यात येत आहे.  ...

CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित - Marathi News | Corona vaccination 90 lakh doses per day will be needed in august december to achieve target | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

आतापर्यंत रोज देण्यात आले 15 लाख डोस, आता रोज टोचाव्या लागतील पाच पट अधिक लशी... ...

Corona vaccine : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर वाढले, पण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे काय? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Corona vaccine: The distance between the second dose of Covishield increased, But what about those who take both doses? Experts say ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर वाढले, पण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे काय? तज्ज्ञ म्हणतात...

Corona vaccination in India: कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठीचे अंतर १२ ते १६ आठवडे एवढे निर्धारित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी कोविशिल्डच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ...

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा - Marathi News | Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ...