शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्र : 31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

महाराष्ट्र : घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले

अमरावती : लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

भंडारा : व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी ?

चंद्रपूर : एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

गडचिरोली : लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

गडचिरोली : कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

गोंदिया : तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना द्या प्राधान्य

यवतमाळ : १८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली