कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात लसीकरणाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथे जनजागृती मोहिम राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. ...
corona mucormycosis: आपण या संदर्भात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येईल, हे स्पष्ट आहे आणि ती ऑगस्टमध्ये सुरू होऊन नोव्हेंबर महिन्यात तीव्र स्वरुप धारण करेल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली. ...
Corona Virus : कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...