लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण - Marathi News | Vaccination of more than 20,000 teachers and non-teaching staff in Pune is incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

रुग्णसंख्या कमी होत असल्यानं शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू होण्याची शक्यता ...

...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन - Marathi News | Questions Are Being Raised About Pm Modi Visit To America Did Modi Really Take Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; सोशल मीडियावर लसीवरून वादळ ...

Corona Vaccine: भारताच्या दबावापुढे २४ तासांत ब्रिटन झुकलं; कोविशील्ड लसीला अखेर यूकेमध्ये मान्यता - Marathi News | In its revised travel advisory, the UK government says Covishield qualifies as an approved vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांत ब्रिटन भारतासमोर झुकलं; 'कोविशील्ड'ला अखेर यूकेमध्ये मान्यता

यूकेच्या नव्या ट्रॅव्हल गाइडलायन्सची अंमलबजावणी ४ ऑक्टोबरपासून होणार आहे. ही गाइडलायन्स काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली होती. ...

मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला  - Marathi News | Corona Vaccine Moderna and pfizer set conditions for supply of vaccine india refused to accept | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

भारतात कुठल्याही कंपनीला अशा प्रकारची सुरक्षितता मिळालेली नाही. यांत स्वदेशी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) कोविशील्डचाही समावेश आहे. ...

Corona Vaccine: भारतासाठी दुहेरी आनंद! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’च्या २ महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | Covaxin kids trial over, Bharat Biotech to submit data to DCGI next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी दुहेरी आनंद! तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’ची महत्त्वाची घोषणा

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लहान मुलांवर त्याची चाचणी सुरु होती ती आता पूर्ण झालेली आहे. ...

कोविशील्डला ब्रिटनकडून मान्यता नाही, भारत सरकारनं नोंदवला तीव्र आक्षेप - Marathi News | india objects britains decision over not recognizing covishield as vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोविशील्डला ब्रिटनकडून मान्यता नाही, भारत सरकारनं नोंदवला तीव्र आक्षेप

नवीन नियमांनुसार, ज्या भारतीय प्रवाशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांचे लसीकरण ग्राह्य धरले जाणार नाही. ...

Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा - Marathi News | Covid-19 may be heading towards endemic stage in India, says virologist Gagandeep Kang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे. ...

अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा  - Marathi News | unvaccinated brazil president bolsonaro not allowed in restaurant eats pizza on footpath un general assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा 

brazil president bolsonaro not allowed in restaurant : सोशल मीडियावर सध्या व्हायरल फोटोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसून येत आहेत. ...