कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus : देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. ...
corona vaccine : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूर्ण देशभरात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असताना महाराष्ट्र आणि मुंबईला सुद्धा आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राजेश भूषण यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : एका नर्सने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तिने कोरोना लसीचे 61 हजार डोसेस दिले आहेत. ...
Modis birthday many got vaccine certificates but not vaccines : मोदींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये काही ठिकाणी गडबड झाल्याचं समोर आलं आहे. ...