लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक - Marathi News | How to make perfect biryani? When to off the gas while making biryani, cooking tips by Kunal Kapur | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक

Cooking Tips By Kunal Kapur: कुकरचं झाकण उघडून न बघताही बिर्याणीचा व्यवस्थित अंदाज घेता येईल. बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांचा हा खास उपाय...(How to make perfect biryani? ) ...

कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी - Marathi News | Special kala chana masala | without onion or garlic | Kala chana Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी

Special kala chana masala | without onion or garlic - Kala chana Recipe चना मसाला करताना कांदा लसूण नसेल तर चवच येणार नाही असं अनेकांना वाटतं, ते खरं नाही. ...

राजस्थानी मिरची वड्याची खास रेसिपी; पावसाळ्यात मिरची वडा नाही खाल्ला तर काय मजा! - Marathi News | Stuffed Mirchi Pakoda Recipe : Mirchi vada recipe How to make mirchi vada recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राजस्थानी मिरची वड्याची खास रेसिपी; पावसाळ्यात मिरची वडा नाही खाल्ला तर काय मजा!

Stuffed Mirchi Pakoda Recipe : हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जाड मिरच्यांची आवश्यकता असेल. बारीक मिरचीत स्टफिंग व्यवस्थित भरता येणार नाही आणि चवसुद्धा जास्त तिखट लागेल म्हणून कमी तिखट असलेल्या  मिरच्या निवडा. ...

चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश - Marathi News | How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश

How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe पावसाळ्यात प्यायलाच हवा गरमागरम उकाळा - दिवस जाईल एकदम फ्रेश ...

कांद्याची झणझणीत चटणी करा, भाजी नसली तरी जेवण होईल पोटभर आणि चविष्ट - Marathi News | Quick Onion Chutney Recipe, Makes Meal Delicious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांद्याची झणझणीत चटणी करा, भाजी नसली तरी जेवण होईल पोटभर आणि चविष्ट

Quick Onion Chutney Recipe, Makes Meal Delicious कांद्याची चटणी करण्याची सोपी झटपट रेसिपी ...

न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत - Marathi News | Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

Kothimbir Vadi - Step by Step Recipe - Maharashtrian Snack कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत, झटपट कोथिंबीर वडी ...

साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार - Marathi News | How to Make Breakfast from Sabudana without Soaking : What can be made from without Soaking soaked sabudana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा न भिजवता-कमी तेलात करा उपवासाचे २ खमंग पदार्थ, १० मिनिटांत फराळ तयार

How to Make Breakfast from Sabudana without Soaking : सगळ्यात आधी एका सॅण्डविच मेकरमध्ये  कच्चे न भिजवलेले साबुदाणे, शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घ्या. ...

हिरव्या मिरचीचा अस्सल गावरान ठेचा करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी! मिरची-भाकरीचा झणझणीत बेत - Marathi News | Maharashtrian Green Chilli Thecha Recipe : Gavran Thecha Recipe Maharashtrian Hirvya Mirchicha Thecha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरव्या मिरचीचा अस्सल गावरान ठेचा करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी! मिरची-भाकरीचा झणझणीत बेत

Maharashtrian Green Chilli Thecha Recipe : लांब-जाड मिरच्यांचा ठेचा बनवायला अगदी सोपा असतो आणि ५ ते १० मिनिटांत बनून तयार होतो. ...